कोरोना

Covid-19 आणि गर्भधारणा

आजच्या लेखात आपण covid-19 हा आजार व गर्भवती स्त्रियांची या आजारात कोणती काळजी घ्यावी याविषयी थोडक्यात माहिती घेऊ. प्रथम आपण covid-19 या आजाराविषयी जाणून घेऊयात covid-19 हा या फॅमिली तील विषाणूमुळे होणारा आजार आहे त्याचे वैज्ञानिक नाव Severe Acute Respiratory Syndrome Coronavirus-2 (SARS-CoV-2) असे आहे. हा आजार 2019 या वर्षाच्या शेवटी चीनमधील Wuhan मध्ये इतर प्राण्यांमधून प्रथमच मनुष्यप्राण्याला झाला व नंतर त्याचे झपाट्याने माणसांमध्ये संक्रमण झाले. 1. हा आजार कसा पसरतो त्याची लक्षणे काय? आजार covid-19 बाधित व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला होऊ शकतो [...]

Read more...

कोरोना आजाराबद्दल काही उपयुक्त माहिती..

कोरोना आजाराबद्दल काही उपयुक्त माहिती.. प्रश्न 1. Corona (कोरोना) शब्दाचा अर्थ काय आहे? उत्तर = Corona हा शब्द इंग्लिश नसुन लॅटिन भाषेतला आहे. याचा लॅटिन भाषेत अर्थ होतो crown (मुकुट). कारण या विषाणूला मुकुटासारखे टोकदार आवरण असते. 🤴 प्रश्न 2. Corona हे आजाराचे नाव आहे की विषाणूचे? उत्तर = Corona हे विषाणूचे नाव आहे.याचे वैज्ञानिक नाव आहे Severe Acute Respiratory Syndrome novel Corona Virus-2 (SARS nCoV-2).  novel म्हणजे नवीन. या विषाणूपासून होणार्‍या आजाराला Covid-19 (corona virus disease-2019) असे म्हणतात. प्रश्न 3. याचा उगम (origin) कुठे [...]

Read more...